शंभूराजे मोटर्स अँड फायनान्स कन्सल्टंट
पत्ता:वाकड पिंपरी चिंचवड पुणे ,संपर्क: 9284014141
📋 कर्ज चौकशी
📜 नियम व अटी
💸
कमीतकमी व्याजदर
(Lowest Interest Rate)
⏳
जास्तीत जास्त मुदत
(Maximum Tenure/EMI)
📂
कमी फाईल चार्जेस
(Minimum File Charges)
📢 १०-१५ हजारांपर्यंत थकबाकी असल्यास ॲडजेस्ट होईल.
🏠 भाड्याने राहणाऱ्यास जामीनदार अनिवार्य!
ग्राहकाचे पूर्ण नाव
मोबाईल नंबर (WhatsApp)
सध्याचा पूर्ण पत्ता
राहण्याचे ठिका
(House Status)
स्वतःचे घर (Own House)
भाड्याने (Rented)
⚠️ टीप: भाड्याने राहत असाल तर "स्वतःचे घर असलेला" जामीनदार आणि त्याचे लाईट बिल आवश्यक आहे.
लायसन्सचा प्रकार (Driving License Type)
TR लायसन्स (Old/Heavy)
LMV लायसन्स
लर्निंग TR (Learning License)
💡 महत्वाचे: आपल्याकडे लर्निंग लायसन्स असल्याने गाडीच्या एकूण व्हॅल्यूएशनच्या फक्त 70% पर्यंतच लोन मिळेल.
गाडीचा नंबर
गाडीची कॅटेगरी
T-परमिट गाडी (Commercial)
खाजगी कार (Private Car)
टेम्पो / पिकअप / ट्रक/ मालवाहतूक (Truck / loading vehicle)
इतर (बस/17 सीटर)
गाडी विकत घेत असलेली किंमत (Purchase Amount)
अपेक्षित लोन रक्कम (Loan Amount)
व्यवसाय (Occupation)
स्वतःचा व्यवसाय (Business)
पगारदार (Salary)
चालक (Driver)
मी सर्व
१५ नियम व अटी
वाचल्या असून मला त्या पूर्णपणे मान्य आहेत.
WhatsApp वर माहिती पाठवा
📜 नियम व अटी (Terms & Conditions)
Loan Eligibility:
मंजुरी उत्पन्न, सिबिल स्कोर आणि बँक व्यवहारावर अवलंबून असेल.
Amount & Tenure:
कर्जाची रक्कम गाडीच्या मुल्यांकनावर ठरवली जाईल.
Interest Rate:
व्याजदर बँक किंवा फायनान्स कंपनीच्या नियमांनुसार राहील.
Processing Fees:
फाईल चार्जेस बँक नियमानुसार लागतील (नॉन-रिफंडेबल).
Documentation:
आधार, पॅन, लाईट बिल, बँक स्टेटमेंट आणि गाडीचे RC बुक आवश्यक.
Inspection:
गाडीची प्रत्यक्ष पाहणी आणि व्हॅल्युएशन अनिवार्य आहे.
Insurance:
कर्ज चालू असेपर्यंत गाडीचा विमा (Insurance) असणे गरजेचे आहे.
EMI Payment:
हप्ते वेळेवर भरण्यासाठी ECS/NACH अनिवार्य आहे.
Late Charges:
हप्ता उशिरा भरल्यास बँक दंड (Penalty) आकारेल.
Foreclosure:
कर्ज मुदतीआधी बंद करायचे असल्यास ६ महिन्यांनंतरच शक्य होईल.
Hypothecation:
कर्ज फिटेपपर्यंत गाडीवर बँकेचा बोजा राहील.
RC Transfer:
कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी ग्राहकाची राहील.
Legal:
सर्व व्यवहार RTO आणि कायदेशीर नियमांनुसार होतील.
Documentation:
ड्राइविंग लायसन्स अनिवार्य आहे.
Declaration:
मी दिलेली सर्व माहिती खरी असून मला अटी मान्य आहेत.
विशेष टीप: १० ते १५ हजारांपर्यंत थकबाकी असल्यास ॲडजेस्ट होईल, जास्त थकबाकी असल्यास लोन होणार नाही.
परत फॉर्मवर जा